शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी नऊ गुरुजींची दांडी

By admin | Updated: November 25, 2015 23:18 IST

नळदुर्ग : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी नऊ शिक्षकांसह एक क्लार्क आणि एका सेवकाने शाळेला दांडी मारल्याचा प्रकार

नळदुर्ग : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी नऊ शिक्षकांसह एक क्लार्क आणि एका सेवकाने शाळेला दांडी मारल्याचा प्रकार येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत सोमवारी समोर आला. पंचायत समिती सभापती प्रकाश चव्हाण यांनी सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली. यावेळी येथे कार्यरत असलेल्या २१ कर्मचाऱ्यांपैकी केवळ दहा कर्मचारी आणि ३१४ पैकी २८ विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या समवेत विस्ताराधिकारी गंगाधर सर्जे हेही उपस्थित होते. दरम्यान, चव्हाण यांनी पंचनामा करून याबाबत तातडीने कारवाई करून सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (वार्ताहर)