शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला वाहनाची धडक

By admin | Updated: June 22, 2014 00:49 IST

सिल्लोड : मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील औरंगाबाद नाक्यावर घडली

सिल्लोड : मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील औरंगाबाद नाक्यावर घडली. यात प्रभाकर अंबादास प्रशाद (६०) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी उषाबाई प्रभाकर प्रशाद (५६) दोघे रा. प्रशादनगर सिल्लोड ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उषाबाई प्रशाद ही महिला गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. दरम्यान, प्रभाकर प्रशाद यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघात प्रकरणी मयताचा भाऊ विजय प्रशाद यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब करीत आहेत.