शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला सहा कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:27 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास ६ कोटी मंजूर झाले आहेत. रुसाकडून विद्यापीठातील भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यापीठास नवीन बांधकामासाठी २ कोटी १० लाख रुपये, नूतनीकरण व दर्जा सुधारण्यासाठी २ कोटी १० लाख, विविध उपकरणे खरेदीसाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास ६ कोटी मंजूर झाले आहेत.रुसाकडून विद्यापीठातील भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यापीठास नवीन बांधकामासाठी २ कोटी १० लाख रुपये, नूतनीकरण व दर्जा सुधारण्यासाठी २ कोटी १० लाख, विविध उपकरणे खरेदीसाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमुळे विद्यापीठातील भौतिक तसेच शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ होणार आहे. रुसाअंतर्गत घेण्यात येणाºया कामांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र समिती असणार आहे.या समितीचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे अध्यक्ष तर प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी सचिव असणार आहेत. तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि विद्यापीठ अभियंता अरुण पाटील हे सदस्य असतील़रुसाअंतर्गत राज्याच्या २५१ कोटी रुपयांच्या आराखड्यास सप्टेंबर २०१५ ला प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामध्ये राज्यातील नऊ विद्यापीठे आणि पाच शासकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. या अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला निधी मंजूर झाला आहे.