शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील ३ प्राध्यापक घरी

By admin | Updated: July 14, 2016 01:37 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने महाविद्यालयीन विद्यापीठीय प्राध्यापकाने निवृत्तीचे वय ६२ वरून ६० केल्याचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तीन प्राध्यापकांना बसला

औरंगाबाद : राज्य शासनाने महाविद्यालयीन विद्यापीठीय प्राध्यापकाने निवृत्तीचे वय ६२ वरून ६० केल्याचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तीन प्राध्यापकांना बसला असून, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. यशवंत खिल्लारे, संख्याशास्त्र विभागाचे डॉ. व्ही. एच. बजाज आणि प्राणीशास्त्र विभागाचेच डॉ. डी. एल. सोनवणे यांना गुरुवारी निवृत्त व्हावे लागेल.राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० करण्याचा निर्णय जून महिन्यात घेतला होता. मंगळवारी त्यासंबंधीचा अध्यादेश विद्यापीठाला प्राप्त झाला. हा अध्यादेश आल्यानंतर विद्यापीठाने तातडीने आदेशाची अंमलबजावणी केली. विद्यापीठातील प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. खिल्लारे, डॉ. बजाज आणि डॉ. सोनवणे यांना उद्या निवृत्तीसंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १ एप्रिलनंतर ज्या प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते ते राज्य शासनाने नामंजूर केले आहेत. मात्र ज्यांचे वय ६० वर्षे पूर्ण होऊनही ज्यांचे प्रस्ताव एप्रिलआधीच मंजूर करण्यात आले आहेत. त्यांना ६२ वर्षे वयापर्यंत काम करता येणार आहे. त्यामुळे कमी वय असलेले प्राध्यापक विद्यापीठातून निवृत्त झाल्याचे व अधिक वय असलेले प्राध्यापक विद्यापीठात कार्यरत असल्याचे चित्र आहे.