शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशाद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले

By admin | Updated: December 31, 2016 23:48 IST

जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईचा फायदा काही महाभाग घेत आहेत.

जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईचा फायदा काही महाभाग घेत आहेत. खरेदी अथवा मालाची नोंदणी केल्यावर बनावट अथवा बंद खात्याचा धनादेश देण्याचे प्रकार वाढले आहेत. गत काही दिवसांत असे चार ते पाच समोर आले आहेत. मात्र, या विषयी पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.हजार व पाचशे रूपयांच्या नोटाबंदीनंतर नोटाटंचाई निर्माण झालेली आहे. दोन हजारच्या नोटा उपलब्ध असल्या तरी पाचशे व शंभर रूपयांच्या नोट मिळणे जिकिरीचे झाले आहे. बँकेतूनही २४ हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत नाही. एटीएममधूनही दोन ते चार हजार रूपयांची रक्कम निघत आहे. याचा फायदा काहीजण उचलत आहे. आठवडी बाजार, मोठी उलाढाल अथवा धनादेश देताना व्यापार करताना फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. जालना बाजारपेठेत असे तीन ते चार प्रकार घडले असून, मात्र या संदर्भात कोणही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. मोठ्या रकमेच्या वस्तूची खरेदी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यास रोख रक्कम नसल्याने कॅशलेसच्या नावाखाली धनादेश देण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र धनादेशांमध्ये गडबड होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बनावट धनादेशऐवजी खाते बंद झाल्याचा धनादेश देण्याचे प्रकार घडू शकतो, एका बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटाटंचाईमुळे असे प्रकार असे प्रकार घडू शकतात. बँकेतही धनादेशावरून वाद वाढत असल्याचे सांगण्यात आले.