शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
5
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
6
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
7
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
8
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
9
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
10
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
11
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
12
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
13
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
14
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
15
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
16
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
17
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
18
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
19
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
20
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 

जालना रोडवरील गतिरोधकाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

सुरेश देवीदास जाधव (वय ४०, रा. आशानगर, चिकलठाणा ) असे मृताचे नाव आहे. ते चिकलठाणा विमानतळ येथे खासगी ...

सुरेश देवीदास जाधव (वय ४०, रा. आशानगर, चिकलठाणा ) असे मृताचे नाव आहे. ते चिकलठाणा विमानतळ येथे खासगी काम करायचे. काल रात्री ते पत्नी सीमासह मोंढा नाका परिसरातील नातेवाईकांच्या घरी भेटण्यास गेले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास जाधव दांम्पत्य मोटारसायकलने घरी जात होते. विमानतळासमोरील न्यू हायस्कूलजवळ दोन महिन्यांपूर्वी टाकलेले गतिरोधक त्यांना दिसले नाही. यामुळे गतिरोधकावर त्यांची दुचाकी जोराने आदळली आणि ते दुचाकीसह घसरून रस्त्यावर आदळले. या घटनेत सुरेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि चेहरा रोडवर आदळून नाक, तोंड आणि कानातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांची पत्नीही यात गंभीर जखमी झाली. यानंतर सुरेश यांना रुग्णवाहिकेतून एमजीएम रुग्णालयात तर त्यांच्या पत्नीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सुरेश यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकट

पेट्रोलपंपाच्या उद्घाटन समारंभाकरिता पालकमंत्री येणार होते. तेव्हा पंपापासून जवळच असलेल्या जालना रोडवर हे गतिरोधक टाकण्यात आले होते. अत्यंत धोकादायक स्थितीतील हे गतिरोधक सदोष आहे. ते टाकताना कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. शिवाय, वाहनचालकांना अंधारात ते दिसत नाही. त्यामुळे त्यावर वाहने अचानक आदळतात.