शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

लूट प्रकरणातील दोघे जेरबंद

By admin | Updated: April 15, 2016 00:47 IST

नळदुर्ग : पिग्मी एजंटच्या डोळ्यात मिरची टाकून लूट केल्याप्रकरणातील दोघा आरोपितांना स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़

कारवाई : मोबाईलसह १५ हजार जप्तनळदुर्ग : पिग्मी एजंटच्या डोळ्यात मिरची टाकून लूट केल्याप्रकरणातील दोघा आरोपितांना स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, अटकेतील दोघांकडून एक मोबाईल व रोख १५ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर जवळ ५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पिग्मी एजंट अशोक माळी यांच्या डोळ्यात मिरची टाकून ३५ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, दरोडा प्रतिबंधकचे पोउपनि भास्कर पुल्ली त्यांचे सहकारी पाहेकॉ घुगे, पोना मुल्ला, कळसाईन, चालक शेंडगे, करडे यांनी गुरूवारी नळदुर्ग हद्दीत कारवाई करून सुनिल शेषेराव वाघमोडे (रा़मार्डी ता़लोहारा) व महादेव ज्ञानेश्वर कानडे (रा़जळकोट ता़तुळजापूर) या दोघांना अटक केली़ त्यांच्याकडून एक मोबाईल व रोख १५ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत़ दोघांनाही नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ (वार्ताहर) प्रवाशाचीही लूटपोलिसांनी पिग्मी एजंटाच्या लूट प्रकरणात दोघांना अटक केली आहे़ त्या दोघांनी २ एप्रिल रोजीच जळकोट येथील एका इसमाला नळदुर्ग येथे सोडतो, असे म्हणून नेले होते़ त्याला वाटेत मारहाण करून त्याच्याकडील ५ हजार रूपयांची लूट केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली़