शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

कृषी घोटाळाप्रकरणी दोन चौकशी समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:21 IST

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत दोन चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत दोन चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत. लेखापाल सुनील जाधव यांच्यावर ६६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण ही रक्कम प्राथमिक असून, मागील सात ते आठ वर्षांपासूनचे रेकार्ड तपासण्यात येत असून, सुमारे ४ ते ५ कोटींचा अपहार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले लेखापाल सुनील जाधव यांनी ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले. यासंदर्भात प्रकल्प संचालक (आत्मा) विलास रेणापूरकर यांनी तक्रार दाखल करताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश टाक यांनी मंगळवारी मध्यरात्री एका खाजगी दवाखान्यात सुनील जाधव यांना अटक केली. ही बातमी गुरुवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच कृषी विभागात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी व कृषी विभागातील अन्य कामांसाठी खुद्द कृषी आयुक्त सुनील केंद्रकर मागील तीन दिवसांपासून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते. केंद्रेकर बुधवारी रात्री पुण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी, सुनील जाधव यांनी केलेल्या घोटाळ्याची खात्यांतर्गत सखोल चौकशीचे आदेश दिले. यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एस.बी. खेमनार (संचालक, आत्मा) आहेत. तसेच प्रकल्प संचालक आत्मा (जालना) संतोष आळसे, यू.के. घाडगे यांच्यासह दोन लेखापालांचा समावेश आहे. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनेही एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या दोन्ही समित्या घोटाळ्याची स्वतंत्ररीत्या चौकशी करीत आहेत. खेमनार हे मागील आठ दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. घोटाळा उघडकीस आणणारे आत्माचे प्रकल्प संचालक रेणापूरकर यांच्याकडून आज पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेतली. घोटाळा कशा प्रकारचा झाला आहे. सुनील जाधव हा वरिष्ठ अधिकाºयांच्या खोट्या सह्या करून परस्पर बँक खात्यातून रक्कम उचलत होता.प्राथमिक चौकशीत ६६ लाख रुपयांचा अपहार झालेला आढळून आला असला तरीही रक्कम ४ ते ५ कोटींपेक्षा अधिक असल्याचे सूत्राने सांगितले.