शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

पुण्यावरून औरंगाबादला येणाºया वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या बसला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पुण्यावरून औरंगाबादला येणाºया वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या बसला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले. ही घटना एएस क्लब लिंक रोड चौकात रविवारी (दि.३) पहाटे घडली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यातआले.तुकाराम लक्ष्मण सोनवणे (४५, गोलेगाव, ता. लोहा जि. नांदेड) हे शनिवारी (दि.२) रात्री ११ वाजता वैष्णवी ट्रॅव्हल्सची पुणे-शेगाव बस (क्र. एमएच १२, एचबी- ५५६) घेऊन निघाले. बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. ते रविवारी औरंगाबाद मार्गे शेगावला जात असताना ५.४५ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब लिंक रोड चौकात पैठण लिंक रोडकडून लासूरकडे जाणाºया भरधाव ट्रकने (क्र डब्ल्यूबी - २३, डी - ९९४६) ट्रॅव्हल्स बसला चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली.या अपघातात बसमधील मनीषा गवई (२३), यमुना गायकवाड (६०), मोतीराम गायकवाड (७०), परमात्मा तिवारी (३०) व दयानंद तिवारी हे पाच प्रवासी जखमीझाले.घटनेची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी जखमींना उपचारकामी १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले.