शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेची वाटचाल विषयावर उद्या चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:25 IST

खास चार्टर्ड अकाऊंटट, विद्यार्थी व नागरिकांसाठी उपयुक्त असे ‘अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवार २६ रोजी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खास चार्टर्ड अकाऊंटट, विद्यार्थी व नागरिकांसाठी उपयुक्त असे ‘अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवार २६ रोजी केले आहे.लोकमत व द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटट आॅफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र घेण्यात येणार आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. यावेळी आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे व बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे, केंद्रीय समितीचे सदस्य सीए प्रफुल्ल छाजेड व सीए अनिल भंडारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल कशी राहील, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय चार्टर्ड अकाऊंटट आणि सीएच्या नूतन अभ्यासक्रमाची अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६०५८८८८५ या नंबरवर संपर्क साधावा. चर्चासत्र उपयुक्त असून याचा फायदा सीए, विद्यार्थिनी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका यांनी केले आहे.