शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

टॉडलर्स नर्सरीने पटकावले दोन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

आयुष्य मंत्रालय, फिट इंडिया, शिक्षण मंत्रालय (यूएई), स्किल इंडिया आणि एनएचडीसी यांच्या सहकार्याने हा ऑनलाइन सोहळा घेण्यात आला. यानिमित्त ...

आयुष्य मंत्रालय, फिट इंडिया, शिक्षण मंत्रालय (यूएई), स्किल इंडिया आणि एनएचडीसी यांच्या सहकार्याने हा ऑनलाइन सोहळा घेण्यात आला. यानिमित्त सद्‌गुरू यांच्या मार्गदर्शनात दोनदिवसीय विपश्यना सत्राचे आयोजन करण्यात आले. ५७ देशांना या सोहळ्यात निमंत्रित करण्यात आले होते. या देशातून विविध पुरस्कारांसाठी तब्बल २,७८५ नामांकने प्राप्त झाली. छानणीनंतर ८४ शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ज्ञांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टॉडलर्स शाळेचे संचालक इलियास रहीम यांना जागतिक स्तरावरील आघाडीच्या ६ बालशिक्षणातीलतज्ज्ञ म्हणून निमंत्रण होते. त्यांनी ‘बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा नवीन चेहरा’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी प्रामुख्याने ‘तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, शिकविण्यातील लवचिकता, ॲक्टिव्ह स्क्रीन टाइम आणि प्रभावी ऑनलाइन शिक्षण पद्धत तयार करणे यावर संवादात भर दिला. रहीम यांनी समारोपात ‘घर हे पहिली शाळा, तर शाळाही दुसरे घर’ याचे महत्त्व सांगितले, तसेच पालकांचा सहभाग हीच प्रभावी ऑनलाईन शिक्षणाच्या यशस्वीतेची एकसूत्री असल्याचे अधोरेखित केले.

कॅप्शन

टॉडलर्स नर्सरीने पटकावले दोन पुरस्कार