शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात

By admin | Updated: February 27, 2016 00:24 IST

परभणी : लोकमतच्या सखीमंच सदस्य नोंदणीला २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे़

परभणी : लोकमतच्या सखीमंच सदस्य नोंदणीला २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे़ नोंदणीसाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्रातून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नोंदणी होणार आहे़ महिलांच्या कलागुणांना वाव देणारे एक हक्काचं व्यासपीठ म्हणून लोकमत सखीमंच मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे़ या मंचच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन आणि बौद्धिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते़ यावर्षी सखीमंच सदस्य नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सखीला युरो कॅसरोल सेट (२ नग, ५७५ रुपये), सखीमंचचे ओळखपत्र, फिटनेस बुक (१९० रुपये), एक लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे हुंडाई आय-१० कार जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे़ शहरातील विविध प्रायोजकांद्वारे, सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे सखींसाठी ठेवण्यात आली आहेत़ त्यात गोविंद बालाजीराव डहाळे सराफ यांच्यातर्फे १० भाग्यवान सदस्यांना चांदीचे पैंजन, श्रीसाई बेन्टेक्स ज्वेलरीतर्फे ५ भाग्यवान सदस्यांना १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र, कदम मोबाईल शॉपीतर्फे २ मोबाईल, कुमार हँडलूम, टाईम व्हिजनतर्फे ७ घड्याळ, सद्गुरु ज्वेलर्सतर्फे १ सोन्याचे कानातले़, दोन चांदीचे करंडे, ओंकार बॅग हाऊसतर्फे ५ बॅग, शुभांगी साडी सेंटरतर्फे ५ आकर्षक साडी, सिद्धी कलेक्शनतर्फे १० खरेदी कुपन, लक्ष्मीकांत वस्त्रभांडारतर्फे १० आकर्षक साडी, न्यू सम्राट एंटर प्रायजेसतर्फे मिक्सर, मिल्टन डबे, सोलार वॉटर हिटरतर्फे आकर्षक भेट वस्तू, बिग शॉपिंग मॉलतर्फे १० खरेदी कुपन आदी भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे़ तसेच शहरातील विविध प्रायोजकांकडून मोफत सेवाही मिळणार आहे़ त्यात सौंदर्या ब्युटी पार्लरकडून यु कट किंवा व्ही कट फ्री, मुलचंद भगवानदास अँड कंपनी एमबी रेडीमेडतर्फे खरेदीवर १० टक्के सवलत, राधिका पॅलेसतर्फे २० टक्के सलवत, ब्युटी वर्ल्डतर्फे फेशीयल फ्री, समीक्षा ब्युटी पार्लरतर्फे ब्लीच फ्री, ड्रिम्स ब्युटी पार्लरतर्फे शहनाज फेशीयल फ्री, गोल्डन ग्लो ब्युटी पार्लरतर्फे बेसिक कट फ्री व अ‍ॅरोबिक तीन दिवसीय ट्रेनिंग फ्री, ऐश्वर्या ब्युटी पार्लरतर्फे क्लिनअप फ्री, सचिन फोटोतर्फे ८ बाय १० फोटो फ्री, मनाली ब्युटी पार्लरतर्फे हेअरकट फ्री भेटणार आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात बक्षीसे आणि सलवतींचा लाभ सखीमंच सदस्यांना मिळणार असून, जास्तीत जास्त सदस्यांनी सखीमंच सदस्य नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखीमंचतर्फे करण्यात आले आहे़ परभणी शहरातील नोंदणी केंद्रलोकमत जिल्हा कार्यालय शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, जलतरणिका संकुल, श्रीसाई बेन्टेक्स ज्वेलरी, गांधी पार्क, नीताताई देशमुख कल्याणनगर, निखिल लेडीज कॉर्नर, गुजरी बाजार, देविका गिफ्ट सेंटर देशमुख हॉटेल, सद्गुरु ज्वेलर्स देशमुख हॉटेल, अर्चना मामडे शिवराम नगर, चंदाराणी लेमाडे लोकमान्यनगर, सुनीता शहाणे रविराज पार्क, उषा मुंडे दत्तधाम परिसर, विजया कातकडे रामकृष्णनगर, अबोली जोशी एकता कॉलनी, लता वाजपेयी शास्त्रीनगर, जयश्री जाधव खानापूरफाटा, वंदना पवार जुना पेडगाव रोड, ड्रिम्स ब्युटी पार्लर, येलदरकर कॉलनी, सविता अग्रवाल हरिप्रसाद मंगलभवन, संगीता महाजन गंगाखेड रोड, वर्षा मोहरीर शिवाजीनगर, सुनीता जाधव पोलिस कॉर्टर, नंदा राठोड खानापूर फाटा, कुसुम पिल्लेवार, संध्या मठपती पोस्ट कॉलनी, गोदावरी खाकरे पिंगळी, सरोज गट्टाणी स्टेशन रोड, सुरेखा सालपे आरके हॉटेल जवळ, राजश्री थोरात लोकमान्यनगर, सुनंदा देशमुख दत्तनगर या ठिकाणी महिलांना नोंदणी करता येईल़