शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

टायगरचा ‘कॅसनोवा’ डान्स व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:04 IST

शिल्पा शेट्टीचा अनोखा अंदाज बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला ...

शिल्पा शेट्टीचा अनोखा अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आता राज कुंद्राने शिल्पाचा एक नवा व्हिडिओ शेअर केला असून, तो चर्चेत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने ‘जर मी पंजाबमधील एखाद्या गावातील मुलीशी लग्न केले असते तर ती अशी दिसत असती’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा अनोख्या अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ फेस फिल्टरने बनवण्यात आला असून, यामध्ये शिल्पा पंजाबी मुलगी वाटत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘लाँग-लाची’ हे गाणे सुरू आहे. राजच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘द फॅमिली मॅन २’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सिरीजच्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता या सिरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या सिरीजच्या एक मिनिट सहा सेकंदाच्या टीझरमध्ये श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या आयुष्यात काहीतरी समस्या असल्याचे पाहायला मिळते. तसेच सर्वजण तो गायब असल्याचे बोलताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी मनोज वाजपेयीची झलक पाहायला मिळते.