शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून तीन दिवस निर्जळी

By admin | Updated: July 13, 2017 01:05 IST

औरंगाबाद : वीज वितरण कंपनी शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जायकवाडीत दुरुस्तीचे काम हाती घेणार आ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज वितरण कंपनी शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जायकवाडीत दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा तब्बल १२ तास बंद राहणार आहे. या खंडण काळामुळे तब्बल तीन दिवस शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार आहे, त्या वसाहतींना एक दिवस उशिरा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सिडको- हडको आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे.जायकवाडी येथील नवीन व जुन्या पाणीपुरवठा योजनेस पैठण येथील १३२ के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सबस्टेशन अंतर्गत अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी वीज वितरण कंपनीला मनपाने परवानगी दिली आहे़ त्यामुळे जायकवाडी ते शहरापर्यंत १०० व ५६ एमएलडीच्या दोन्ही योजनांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बारा तास बंद राहणार आहे़ त्यानंतर वीजपुरवठा सुरू होईल. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन दिवस लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले.