शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या खून प्रकरणी तिघा आरोपींना अटक

By admin | Updated: November 19, 2016 00:44 IST

लातूर : शहरातील कॉईल नगर परिसरत राहणाऱ्या एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरार तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

लातूर : शहरातील कॉईल नगर परिसरत राहणाऱ्या एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरार तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गुन्ह्यात वापरलेले साहित्य आरोपींकडून पथकाने जप्त केले. अक्षय उर्फ भुऱ्या गणपती अंकुशे (२१, रा. कॉईलनगर) याचा मोठा भाऊ सुरेश गणपती अंकुशे (२६) हा वेडसर होता. त्यामुळे आपला ठिकठिकाणी अपमान होत आहे. त्याच्यामुळेच आपले लग्न जमत नसल्याचे कारण पुढे करत त्याने परमेश्वर हणमंत रणदिवे (२१) आणि यश उर्फ मुखड्या श्रीनिवास वासरे (१८) यांच्या मदतीने २० आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री ९ वा. टागोरनगरातील गार्डनमध्ये त्याचा खून केला. घटनेपासून आरोपी फरार होते. नातेवाईकांनी परमेश्वर रणदिवेवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रमुख आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत शुक्रवारी सायंकाळी त्याला लातुरात आणले. अटकेतील तिघांही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.