शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत गटबाजी नाही, जिल्हा प्रमुखावर फोडले खापर

By admin | Updated: January 25, 2017 00:43 IST

उस्मानाबाद : पालकमंत्री दिवाकर रावते हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत़

उस्मानाबाद : पालकमंत्री दिवाकर रावते हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत़ त्यामुळे त्यांच्या बैठकीकडे पाठ फिरविली, अशा पध्दतीच्या बातम्या निराधार असल्याचे सांगत रावते यांच्या दौऱ्याबाबतची माहिती जिल्हाप्रमुखांनी योग्य पध्दतीने पदाधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचविल्यानेच काहीजण या बैठकीला गैरहजर राहिल्याचा खुलासा आ़ तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला़ पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दिवाकर रावते दोन दिवसाच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते़ या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने परंडा आणि भूम येथे झालेल्या बैठकांना सेनेतील काही पदाधिकारी गैरहजर होते़ या प्रकारामुळे सेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली होती़ मात्र, सावंत यांनी याचा स्पष्ट शब्दात इन्कार करीत शिवसेना एकसंघ असल्याचे सांगितले़ दिवाकर रावते हे मागील अनेक वर्षापासून सेनेचे ज्येष्ठ तसेच कुशल नेते आहेत़ त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या बैठकीकडे पाठ फिरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले़नगर परिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या उस्मानाबाद नगर पालिकेत सत्ता मिळविण्यात आम्हाला यश आले आहे़ होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वासही सावंत यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला़ या परिषदेला सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती़ सुत्रसंचलन माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे यांनी केले.