शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘इश्कवाला लव्ह’ चित्रपटाची टीम आज शहरात येणार

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

औरंगाबाद : लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांना मराठी चित्रपट ‘इश्कवाला लव्ह’ च्या टीमशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मिळणार आहे.

औरंगाबाद : लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांना मराठी चित्रपट ‘इश्कवाला लव्ह’ च्या टीमशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व १२ वाजता छत्रपती महाविद्यालयात मिळणार आहे. निर्माता रेणू देसाई यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही ‘इश्कवाला लव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करीत आहे. अभिनेता म्हणून आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका आहे. चित्रपट मनोरंजनात्मक असून, कुटुंबासह पाहण्यासारखा आहे. चित्रपटातील गाणे गायक मोहित चौहान, स्वप्नील बांदोडकर, मंगेश बोरगावकर, अभिजित सावंत, बेला शेंडे यांनी गायली आहेत.