शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पथकाने केली १३ धार्मिक स्थळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:06 IST

महापालिकेने गुरुवारी शहरातील १३ धार्मिक स्थळांवर कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने गुरुवारी शहरातील १३ धार्मिक स्थळांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान खिंवसरा पार्क, काचीवाडा येथे तणाव, तर भांडीबाजारमध्ये वातावरण भावुक झाले होते. न्यायालयाच्या आदेशाने मनपाकडून धार्मिक स्थळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजवर ३५ पेक्षा जास्त धार्मिक स्थळे काढण्यात आली आहेत. काचीवाड्यातील धार्मिक स्थळासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली.गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून वसंत निकम आणि वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्या पथकाने सकाळी जालना रोड, मोंढा नाका उड्डाणपुलालगतच्या इब्राहीम मशिदीच्या बाजूला असलेला सादात पीर साब दर्गा हटविला. त्यानंतर उल्कानगरी, खिंवसरा पार्कमधील सिद्धी विनायक गणेश मंदिराकडे पथकाने मोर्चा वळविला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह नगरसेवक नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, संजय बारवाल, अनिल लहाने व इतरांनी पथकाला अडविल्याने तणाव निर्माण झाला होता. पूजा करण्यासाठी भाविकांनी वेळ घेतल्याने दुपारी साडेतीनपर्यंत पथक तेथेच थांबले. विधिवत मूर्ती हटविल्यानंतर पथकातील के. डी. देशमुख, फारुख खान, पोलीस उपनिरीक्षक अविनाश आघाव आदींच्या उपस्थितीत कारवाई करून मंदिर हटविले.उपायुक्त अय्युब खान, जयंत खरवडकर यांचे पथक कासारी बाजार येथील आस्थाना काढण्यासाठी गेले असता स्थानिक व्यापाºयांनी विरोध केला. सामंजस्याने तेथील आस्थाना काढला. त्यानंतर सीपी आॅफिस रोडवरील हमवी औलवी दर्गा पाडण्यात आला. त्यानंतर नागेश्वरवाडीतील सय्यद सादात दर्गा काढण्यात आला. यात बी.डी. फड यांचा समावेश होता. तिसरे पथक उपायुक्त रवींद्र निकम आणि सी. ए. अभंग, एस.एस. कुलकर्णी, एन. जी. दुर्राणी यांचे होते. त्यांनी ज्युबली पार्क येथील दर्गा हटविला. त्यानंतर एन-६ रोडवरील तीन धार्मिक स्थळे काढण्यात आली. फकीरवाडी चुनाभट्टी येथील मुंजा, मारोती मंदिर काढण्यात आले. चौथे पथक उपायुक्त एम. बी. काजी, ए. बी. देशमुख यांचे होते. त्यांनी अदालत रोडवरील सेशन कोर्टामागील दर्गा, जालना रोडवरील चिकलठाण्यातील दर्गा काढला. शुक्रवारी सर्व पथकांकडून सकाळी पाहणी करून नंतर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येणार आहे.