शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आवाज दो रोटी, कपडा,पानी लो

By admin | Updated: June 24, 2016 01:29 IST

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद औरंगाबाद शहरात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी ‘रोटी बँके’ ला सुरुवात झाली होती. आता यापुढचे पाऊल म्हणजे

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबादऔरंगाबाद शहरात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी ‘रोटी बँके’ ला सुरुवात झाली होती. आता यापुढचे पाऊल म्हणजे, जे गरीब वृद्ध, अनाथ, निराधार, अपंग आहेत, अशांना घरपोच अन्न, कपडा, पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढील महिन्यात मोबाईल रोटी बँक सुरू होत आहे. ‘आवाज दो रोटी, कपडा, पानी लो’ असे या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले आहे. एका वेळेचे अन्नही ज्यांना मिळणे कठीण असते अशा लोकांसाठी जिन्सी-बायजीपुरा रोडवरील ‘हारुण मुकाती इस्लामिक सेंटर’चा ‘रोटी बँक’ उपक्रम वरदान ठरला आहे. अन्नदानासाठी शहरातील अनेक परिवार, मंगल कार्यालयांनी पुढाकार घेतला आणि या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. अनेक गरीब वृद्ध, विधवा, घटस्फोटित, एकट्या राहणाऱ्या महिला, ज्या उपाशीपोटी झोपत; पण इज्जतीने राहत, अशा महिलांना ‘रोटी बँक’ अन्नदायी ठरली. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरने नुकताच शहरात सर्वेक्षण केले असता त्यात १७५०० लोकांच्या घरात, झोपडीत आजही चूल पेटत नसल्याचे आढळून आले आहे. यात वृद्ध, निराधार, अपंग, एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे लोक अन्न घेण्यासाठी ‘रोटी बँके’पर्यंत येऊ शकत नाहीत. अशांना घरपोच अन्न, कपडे, पाणी देण्यासाठी ‘मोबाईल रोटी, कपडा बँक’ला पुढील महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.यासाठी चार रिक्षा दररोज शहरात फिरणार आहेत. त्यातील एक रिक्षा घाटी, मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वेस्टेशन परिसरात अन्न, कपडे वाटणार आहे. तर अन्य तीन रिक्षा शहराच्या विविध भागांत गरीब वृद्ध, निराधारांना अन्न, पाणी देणार आहेत. सकाळी व सायंकाळी ठरवून दिलेल्या ठिकाणी रिक्षा थांबणार (पान २ वर)