माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धरणे By admin | Updated: August 13, 2014 01:41 ISTऔरंगाबाद : माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धरणे आणखी वाचा Subscribe to Notifications