शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंड अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:04 IST

पटेलनगरात मोटारसायकल चोरी औरंगाबाद: नारेगाव परिसरातील पटेलनगरात घरासमोर उभी मोटारसायकल क्रमांक (एमएच २०- एफजे २१५३) चोरट्यांनी २० मार्च रोजी ...

पटेलनगरात मोटारसायकल चोरी

औरंगाबाद: नारेगाव परिसरातील पटेलनगरात घरासमोर उभी मोटारसायकल क्रमांक (एमएच २०- एफजे २१५३) चोरट्यांनी २० मार्च रोजी पळविली. याविषयी सय्यद सद्दाम सय्यद गौस यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.

अवैध दारू विक्रेता पकडला

औरंगाबाद: चोरट्या मार्गाने दारू विक्री करताना शरद बाळाराम इंगळे (५२) या रिक्षाचालकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. हवालदार रवींद्र खरात यांनी ही कारवाई केली.

संतोषीमाता नगरात दारू विक्रेत्यावर कारवाई

औरंगाबाद: संतोषीमातानगरात चोरट्यामार्गाने दारू विक्री करताना सुधाकर गणपत शेजुळ (३२)यास पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून २ हजार ६०० रुपयांची दारूसाठा जप्त केला.

घराच्या वादातून महिलेला मारहाण

औरंगाबाद: घराच्या वादातून महिलेला आरोपी सलीमखान महेताब खान पठाण यांनी मारहाण करून जखमी केले. २० मार्च रोजी नारेगावमधील पटेलनगरात ही घटना झाली. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.