शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

टी. एस. पाटील कालवश

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

कन्नड : कन्नडचे माजी आमदार डॉ. टी. एस. पाटील (८२) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.

कन्नड : कन्नडचे माजी आमदार डॉ. टी. एस. पाटील (८२) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.डॉ. पाटील १९७८ साली समाजवादी पक्षाकडून आमदार झाले. याचवर्षी त्यांनी शहरात साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९७९ साली डॉ. राम मनोहर लोहिया मजूर संस्था आणि जयप्रकाश सहकारी ग्राहक संस्थेची स्थापना, १९९० पासून आदिम जाती सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष, १९९२ पासून जयप्रकाश सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविताना त्यांची मन ओढाळ पाखरू, तेजस्विनी, मैली गंगा, निखारा, अपुरी स्वप्ने, वाटा वेगवेगळ्या, उत्सव मस्ती, चेंज आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी एम.जी.एम. हॉस्पिटलसाठी मरणोत्तर देहदान करण्याबाबत चिठ्ठी लिहून इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे देहदान करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी तहसीलदार महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, पोनि सुभाष भुजंग, आ. हर्षवर्धन जाधव, माजी आ. नितीन पाटील, टी. एस. कदम, किशोर पाटील, उदयसिंग राजपूत, सुभाष पाटील, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, वसंतराव पवार, पंडितराव वाळुंजे, प्राचार्य विजय भोसले, मुक्तारखान, बद्रीनाथ कतारे, अ‍ॅड. जाधव आदींनी अंत्यदर्शन घेतले.