शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाविरुद्ध ग्रामस्थ अधीक्षकांकडे

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

बीड : विद्यार्थ्यास मारहाण करणारा शिक्षक दिलीप जोगदंड याच्यावर किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंद झाला. त्याच्याविरुद्ध कलम ३०७ व डांबून ठेवल्याचे कलम लावून कारवाई करावी,

बीड : विद्यार्थ्यास मारहाण करणारा शिक्षक दिलीप जोगदंड याच्यावर किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंद झाला. त्याच्याविरुद्ध कलम ३०७ व डांबून ठेवल्याचे कलम लावून कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी पाचेगावचे ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांना भेटले. आदित्य गणेश राठोड (१३ रा. पाचेगाव ता. गेवराई) हा येथील आदर्श विद्यालयात सातवीच्या वर्गात शिक्षण घेतो. याच शाळेतील शिक्षक दिलीप जोगदंड हा एकनाथनगर भागात जिजाऊसाहेब वसतिगृह चालवतो. या वसितगृहात आदित्य राहतो. चार दिवसांपूर्वी त्याने वडापाव खाल्ला. ते कळाल्यावर शिक्षक जोगदंड याने त्याला चामड्याच्या बेल्टने मारहाण केली. त्यानंतर त्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवले. यावेळी मारहाणीत त्याचे दोन दातही तुटले. जोगदंड बाहेरगावी गेल्यानंतर आदित्यने स्वत:ची सुटका करुन घेत आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले. आदित्यचे आजोबा बाबूराव खेमा राठोड यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात शिक्षक जोगदंडविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र, किरकोळ कलमे लावली. कलमे वाढविण्यासाठी ग्रामस्थ पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना भेटले. यावेळी अरूण पवार, बिभीषण राठोड, विलास चव्हाण, कृष्णा राठोड, अंकुश राठोड, साहेबराव राठोड, संजय राठोड, शरद पवार, रावसाहेब पुना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)