शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसमोर आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2014 23:56 IST

कुरूंदा : पूर्णा- अकोला लोहमार्गावरील पांगरा शिंदे स्थानकाजवळ इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली.

कुरूंदा : पूर्णा- अकोला लोहमार्गावरील पांगरा शिंदे स्थानकाजवळ इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. इंटरसिटी एक्स्प्रेस पूर्णेहून हिंगोलीकडे जात असताना पांगरा शिंदे रेल्वे स्थानकाजवळ एकाने गाडीसमोर उडी घेतली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मयताचे नाव हरिभाऊ चंपतराव डाखोरे (वय ४२, रा. वाई लासिना ता. पूर्णा, जि. परभणी ) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत हा वेडसर असल्याने त्याचा मुलगा व नातेवाईक उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात होते. पांगरा शिंदे स्थानकावर लघूशंकेचे निमित्त करून हरिभाऊ डाखोरे याने वेडाच्या भरात रेल्वेसमोर उडी घेतली, अशी माहिती नामदेव चंपतराव डाखोरे (रा. पूर्णा साखर कारखाना) यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून कुरूंदा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राम मिरासे करीत आहेत. (वार्ताहर)