शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व सिंचनासाठी भरीव तरतूद

By admin | Updated: March 20, 2016 00:43 IST

जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद

जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. शेतकरी जगला तर राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल, यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्याचा विविध मार्गांनी विकास करण्यासाठी कृषी विभाग, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात जालना जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. यावेळी जालना जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद आहे. रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत २०१६-१७ दरम्यान जालना भाटेपुरी परतूर रस्त्याची सुधारणा करणे एकूण तरतूद रूपये १०.२६ लाख, हट्टा-वळणी-शिवनगिरी रस्त्यासाठी रूपये ४७.३७ लाख, भोकरदन-जालना-रांजणी -परतूर-जांब - कुंभार पिंपळगाव-वडीगोद्री रस्त्याची सुधारणा करणे रु पये ३९.४७ लाख, वाटूर-जयपूर-वझसरकटे ते प्रजिमा-१२ रस्त्यांची सूधारणा करणे ६१.४३ लाख, सातोना - आष्टी रस्त्याच्या सुधारणेसाठी ३६.८६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.