शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

न्यायतत्व शास्त्राचा अभ्यास करावा

By admin | Updated: January 15, 2017 23:27 IST

उस्मानाबाद : कायदा काय आहे ? यापेक्षा कायदा का आला ? याचे उत्तर शोधण्यासाठी तरूण वकिलांनी न्यायतत्व शास्त्राचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी केले.

उस्मानाबाद : कायदा काय आहे ? यापेक्षा कायदा का आला ? याचे उत्तर शोधण्यासाठी तरूण वकिलांनी न्यायतत्व शास्त्राचा (ज्युरिस्प्रूडन्स) व्यापक अभ्यास करावा, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी केले. येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने मोरे ग्रंथालय सभागृहात शनिवारी प्रेरणादायी विधीज्ञांच्या स्मरणार्थ ‘क्रिमिनल ट्रायल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड़ अजित खोत होते. यावेळी उपाध्यक्ष अभय पाथ्रुडकर, विश्वजित शिंदे, कोषाध्यक्ष अनिल पाटील, सहसचिव आबासाहेब जाधव, सुहास गरड, महिला प्रतिनिधी आशा टेळे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक वकील हा न्यायव्यवस्थेतील विद्यार्थी असतो हे वकीलाचे वैशिष्ट्य! कायदा आपल्याला नेहमी शिकवितो. काम करताना वकिलांनी आत्मविश्वासाने आणि अभ्यास करूनच बोलले पाहिजे. चुका झाल्या तर मोठ्या मनाने मान्य करायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रारंभी पद्मश्री अ‍ॅड़ उज्वल निकम यांचा जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड़ अजित खोत यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले़ (प्रतिनिधी)