शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिका केंद्र; प्रस्ताव मागविले

By admin | Updated: June 24, 2017 23:33 IST

हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ८६ अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ८६ अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. १ जुलैपासून केंद्र सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.मानव विकास निर्देशाक उंचावण्याकरिता शासनातर्फे मानव विकास मिशनचा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत सदर योजना राबविली जाते. यामध्ये हिंगोली तालुका, सेनगाव व औंढानागनाथ तालुक्याचा सामावेश आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना घरातील अपुऱ्या जागेमुळे अभ्यास करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय घरातही अभ्यासायोग्य वातावरण नसते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो. याची गरज लक्षात घेता मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ८६ ठिकाणी शालेय परिसरात अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे सोपे झाले आहे. केंद्रातील शिक्षकही त्यांना यावेळी मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागात भारनियमनाचीही समस्या गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यात ऐन परीक्षेच्या कालावधीतच वीज गूल होण्याचे प्रमाणही वाढते. केंद्रातील सौरदिवे महत्वाचे ठरतात. अभ्यासिकेसाठी आवश्यक सोलर दिवे, फर्निचर, पुस्तके यासह आवश्यक साहित्य मानव विकासकडू पुरविले जाते. अभ्यासिका दररोज साधारणत: संध्याकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असते.