शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 05:10 IST

 औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश शंकरराव कोपूरवाड ...

 औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश शंकरराव कोपूरवाड (२३, रा. माजलगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात एम.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.चिठ्ठीनुसार, मुलीच्या एकतर्फी प्रेमातून होणा-या छळास कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. विद्यापीठात एम.एस्सी प्रथम वर्षात प्रवेश मिळाल्यानंतर गणेश शनिवारी तीन दिवसांपूर्वीच येथे राहायला आला होता. त्याचा भाऊ उमेश दीड वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. उमेश वसतिगृहात आला असताना त्याला गळफास घेतलेल्यास अवस्थेत गणेशचा मृतदेह आढळला. (चिठ्ठीतील नावे बदलली आहेत.)‘ती मला छळत होती’‘संगीता तीन वर्षे मला छळत राहिली.बोलत जाऊ नको म्हणालो, तरी बोलत राहिली. एक वर्षापासून तिने मला खूप त्रास दिला. रेवती या तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सांगितलं. त्याने मला माजलगावमध्ये राहू देणार नाही आणि त्याच्यासोबतच्या दिनेश या मुलाने मला जिवे मारण्याची धमकी दिली. मला घरातून बाहेर पण पडायला भीती वाटत होती. मला मारण्यासाठी डिपार्टमेंटचे चार मुलं पाठविले होते. ते माझ्या मागेपुढे फिरायचे. रेवतीने, त्या मुलांनी आणि संगीताने काल मला टॉर्चर केले आहे,’ असे गणेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.