शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:05 IST

जिल्ह्यात गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या करमाड, शेंद्रा एमआयडीसी चौकात सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच करमाड पोलिसांनी बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर ...

जिल्ह्यात गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या करमाड, शेंद्रा एमआयडीसी चौकात सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच करमाड पोलिसांनी बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने दिवसभर बंदच दिसून आली. फक्त मेडिकल्स, दवाखाने, दूध डेअरी ही दुकाने तेवढी उघडी होती. सर्व बँकाही बंद राहिल्याने दोन दिवस येथील परिसरात शुकशुकाटच जाणवला.

करमाड येथील बाजारपेठ तर शुक्रवारी ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर शनिवारी, रविवारी बंदच राहणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार येथे दोन दिवस बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद होती. गोलटगाव येथील शनिवारचा, तर रविवारी पिंप्रीराजा येथील आठवडा बाजार भरलाच नाही. तत्पूर्वी, बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी बाजारस्थळी आल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून बाजार भरवता येणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर, हे व्यापारीही लागलीच आल्या पावली परतले. बाजारात खरेदीसाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आलेल्या मंडळींनाही खरेदीविना परतावे लागले. पिंप्रीराजा, लाडसावंगी, शेकटा, कुंभेफळ येथील मुख्य चौकात व पारावर असलेली गर्दीही आज दिसून आली नाही.