शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याची दोर बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:53 IST

वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या महिलेचे प्राण धाडसी युवकामुळे वाचले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या महिलेचे प्राण धाडसी युवकामुळे वाचले. खाजगी रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू आहेत.मंगलबाई प्रकाश शेजुळे (२८, रा. वडगाव कोल्हाटी) ही महिला शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरत होती. बादलीने पाणी शेंदत असताना अचानक तोल गेल्यामुळे मंगलबाई विहिरीत पडल्या. विहिरीवरील अन्य महिलांनी आरडा-ओरड केली. रस्त्याने जाणाºया एका दुचाकीस्वार युवकाने विहिरीकडे धाव घेऊन क्षणार्धात विहिरीत उडी मारली. पाण्यात गटांगळ्या खाणाºया मंगलबाई यांना त्याने पकडले.आरडा-ओरड ऐकून गावातील सचिन कुसळकर, संदीप आढाव, गणेश काळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकांनी दोर विहिरीत सोडून मंगलबाई व ‘त्या’ वाहनचालकास बाहेर काढले. विहिरीत जवळपास १० ते १५ फूट पाणी असल्यामुळे मंगलबाई यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तात्काळ बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.धोकादायक विहिरीकडे दुर्लक्षया विहिरीला संरक्षक कठडे नाही. लहान मुले खेळताना विहिरीजवळ येतात. त्यामुळे गंभीर घटनेची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी पाणी भरताना एका तरुणीचा या विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या विहिरीलगत संरक्षक कठडे उभाºयासाठी ग्रामपंचायत कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळच ही सार्वजनिक विहिरी असून, या विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची कायम गर्दी असते.