शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

By admin | Updated: January 11, 2017 00:03 IST

परंडा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी मुगाव ते शिरगीरवाडी मार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

परंडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी मुगाव ते शिरगीरवाडी मार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. मुगांव ते शिरगिरवाडी रस्ता करण्यात यावा, परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तूर हमीभाव केंद्र तत्काळ चालू करण्यात यावे, कृषीसेवक व कृषी मंडळ अधिकारी कुठल्याही गावामध्ये हजर राहत नाहीत, त्यांची चौकशी करुन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. परंडा तालुक्यातील कृषी विभागात पाणलोट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, शेतीपंपाला बारा तास सुरळीत वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी मुगाव- शिरगिरवाडी रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष विलास खोसरे, पक्षाध्यक्ष शिवानंद तळेकर, युवाध्यक्ष तुकाराम हजारे, भूम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, युवाध्यक्ष भाऊसाहेब मुंडे, बंडु शेळके, राहुल तांबारे, परंडा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तिंबोळे, शंकर घोगरे, शिवाजी ठवरे, नागेश गर्जे, बाबासाहेब वाघ, श्रीमंत शेळके, देवा दुबळे, बाळु कारंडे, संतराम ठवरे यांच्यासह मुगांव व शिरगिरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)