शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

परळी शहरात राकाँचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:37 IST

परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत चार तास रास्तारोको आंदोलन करून जनआक्रोश व्यक्त करण्यात आला

परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत चार तास रास्तारोको आंदोलन करून जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटके कॉर्नर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला. तहसीलदार विद्याचरण कडवकर, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निवेदन दिले.अजय मुंडे, शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपनगराध्यक्ष आय्युब भाई पठाण, सोमनाथअप्पा हालगे, प्रा.मधुकर आघाव, माऊली गडदे, माणिक फड, नीळकंट चाटे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दीपक देशमुख, नगरसेवक शरद मुंडे, विजय भोयटे, गोपाळ आंधळे, संजय फड, गोविंद मुंडे, जाबेरखान पठाण, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी, अन्वर मिस्किन, किशोर पारधे, रेश्मा गित्ते, संगीता तुपसागर, सुलभा साळवे, सचिव वैशाली तिडके, अन्नपुर्णा मुंडे आदी सहभागी होते. (वार्ताहर)