शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीमुक्तीसाठी पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:54 IST

घाटी रुग्णालयास अस्वच्छतामुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयास अस्वच्छतामुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची भरती होईपर्यंत साफसफाईच्या कामासाठी शासकीय कर्करोग रुग्णालयातील रोजंदारी कर्मचाºयांची मदत घेण्यात येणार आहे. घनकचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे हुक कंटेनरची मागणी करण्यात आली आहे.शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत ५० रोजंदारी कर्मचारी ‘घाटी’च्या अंतर्गत येतात. घाटीतील स्वच्छतेच्या कामासाठी यातील काही कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घाटीतील स्वच्छतेचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा आहे.लोकमतमधून प्रसिद्ध होणाºया वृत्तमालिकेनंतर घाटीत जागोजागी पडलेले घनकचºयाचे ढीग उचलण्यात येत आहेत. वसतिगृहाच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला कचरा जमा केला जातो.येथे कचरा जमा करण्यासाठी हुक कंटेनर देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. कचरा वर्गीकरणासाठी पाठपुरावा करण्याची तयारी प्रशासनाने केली. (समाप्त)