शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धेच्या नमनाचे ‘नाटक’

By admin | Updated: November 8, 2016 01:27 IST

औरंगाबाद : जालन्याच्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थांनी ऐनवेळी नकार दिल्याने राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीच्या नमनालाच सोमवारी ग्रहण लागले.

औरंगाबाद : जालन्याच्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थांनी ऐनवेळी नकार दिल्याने राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीच्या नमनालाच सोमवारी ग्रहण लागले. स्पर्धेचे उद्घाटन आणि पहिला प्रयोग तापडिया नाट्यमंदिरात आता मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रंगणार आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन तसेच पहिला प्रयोग सोमवारी होणार होता. जालन्याची अल्फा व ओमेगा संस्था ‘लॉजिक’ हे नाटक सादर करणार होती. नाट्य स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असताना ऐनवेळी अल्फा व ओमेगा संस्थेने नाटक सादर करण्यास असमर्थता दर्शविल्याचे संयोजक अंकुश भगत, रमाकांत भालेराव यांनी सांगितले. नाट्यस्पर्धेनिमित्त शहरातील रसिकांची पावले तापडिया नाट्य मंदिरकडे वळत होती; परंतु तेथे आल्यानंतर उद्घाटनाचा प्रयोग रद्द झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला. स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या अल्फा व ओमेगा बहुउद्देशीय संस्थेची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सहभागासाठी ही संस्था आणि कलावंतांवर तीन वर्षांची बंदी घातली जाणार आहे.हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नाटके ऐनवेळी रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही; परंतु उद्घाटनाचा प्रयोग रद्द होण्याची स्पर्धेच्या ५६ वर्षांतील हा पहिलाच प्रसंग आहे. ४स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. दिलीप घारे, प्रा. दिलीप महालिंगे, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिनिधी पद्मनाभ पाठक, दिग्दर्शक अमेय उज्ज्वल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे होणार आहे.