शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:14 IST

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे. प्रवेशासंदर्भातील यंत्रणांच्या अपुºया नियोजनामुळे महाविद्यालयातील शिकवणीला सुरुवात होण्यास सप्टेंबर उजडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातही शेवटपर्यंत कोणत्याच शाखेला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.पदव्युत्तरची पहिली फेरी जाहीर; पण महाविद्यालये अनभिज्ञविद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी घेतली आहे. या सीईटीचा निकाल जाहीर केल्यानंतर तात्काळ निकाल प्रवेशप्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे ११ ते १५ आॅगस्टदरम्यान पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या फेरीमध्ये कोणत्या महाविद्यालयात आपला नंबर लागला याची यादीच विद्यापीठ प्रशासानाने संकेतस्थळावर जाहीर केली नाही. यात महत्त्वाची चूक म्हणजे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना कशाच्या आधारवर प्रवेश द्यायचा, त्या विद्यार्थ्यांचा खरोखरच नंबर लागला आहे का? याविषयी सगळा गोंधळच असल्याचे समोर आले आहे. हे समजण्याच्या आताच पहिली फेरी संपली आहे. दुसरी फेरी १६ आॅगस्टपासून सुरू झाली. ही फेरी २० आॅगस्टपर्यंत चालणार आहे.स् मात्र या यादीत कोणाचे नंबर लागले. याविषयीचीही माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर दिली नाही. जाहीर वेळापत्रकानुसार तिसरी फेरी जाहीर करण्याऐवजी स्पॉट अ‍ॅडमिशन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आदी भागातील विद्यार्थ्यांना यासाठी विद्यापीठात यावे लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नो मेरिट; प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घ्या; २३ ला याविद्यापीठाने प्रवेशाच्या फेºया जाहीर केल्या आहेत. या याद्या जाहीर करताना गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. कोणाला कसे प्रवेश दिले, याविषयी काहीही माहिती नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालयाचा संबंध दर्शविला आहे. त्या महाविद्यालयात प्रवेश अंतिम होणार नाही.