शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

औरंगाबाद : स्वातंत्र्य सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू केलेल्या ‘लोकमत ...

औरंगाबाद : स्वातंत्र्य सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. मंगळवारी सोयगाव तालुक्यातील घोसला व वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

शिऊरमध्ये २४ जणांचे रक्तदान

शिऊर : येथील संत बहिणाबाई विद्यालयात लोकमत व जे. के. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जे. के. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी आदर्श ब्लड बँकेचे डॉ. महंमद अरबाज, डॉ. इलियास पटेल, रामा डोंगरे, दाभाडे, महंमदभाई, शुभम मेने, शेख ईलाईस, सुशील देशमुख, गोरसेना जिल्हाध्यक्ष रवी जाधव यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी आसाराम बोडखे, लक्ष्मण जाधव, धन्नालाल चुडीवाल, सुनील पैठणपगारे, अशोक जाधव, प्राचार्य उत्तम सानप, डॉ. वसंत बावणे, मंगेश जाधव, रामेश्वर जाधव, शिरीष चव्हाण, आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात गणेश आहेर, पवन जाधव, अरुण गोरे, एस. आर. जाधव, संदीप आढाव, सुनील सूर्यवंशी, प्रशांत सोनवणे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शिवाजी मुळे, अशोक पवार, राजेंद्र दाभाडे, रामेश्वर जाधव, रवींद्र पवार, बंटी शेळके, नंदकुमार जाधव, रामेश्वर साळुंके, रामकृष्ण निकम, राजेंद्र आघाव, शिवाजी मोरे, राहुल पवार, दिलीप कुंदे, आप्पासाहेब जाधव, राजकुमार जाधव, अमीर पिंजारी यांनी रक्तदान केले.

घोसल्यात ५२ जणांचे रक्तदान

सोयगाव : तालुक्यातील घोसला येथे ग्रामपंचायत व ‘लोकमत’च्या वतीने आयोजित शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुवर्णाबाई पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सुभाष बावस्कर, पवित्राबाई युवरे, प्रतिभा गुणवंत पाटील, अलकाबाई बावस्कर, प्रतिभा गवळी, ज्ञानेश्वर युवरे, गुणवंत पाटील, सर्जेराव पवार, प्रमोद वाघ, संजय बावस्कर, गुणवंत पाटील, अन्वर तडवी, गणेश माळी, सतीश सोनवणे, अनिल तडवी, हेमंत गव्हांडे, पोपट पाटील, पूजा गव्हांडे, मयूरी गव्हांडे, ग्रामसेवक समाधान मोरे व लोकमान्य रक्तपेढीचे डॉ. राजाभाऊ चव्हाण, सहायक भूषण सोनवणे, गणेश ठाकरे, प्रदीप शिरसाठ, ऋषिकेश गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

घोसला येथील रक्तदात्यांची नावे

शुभम बावस्कर, सर्जेराव पवार, समाधान पाटील, अमोल बोरसे, अनिल करसकर, ज्ञानेश्वर वाघ, चंद्रकांत बावस्कर, कल्पेश वाघ, संजय बावस्कर, सचिन युवरे, भूषण पाटील, अन्वर तडवी, अमोल बावस्कर, वैभव युवरे, प्रमोद वाघ, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय काळे, सतीश सोनवणे, रघुनाथ उगले, गुणवंत पाटील, लक्ष्मण काळे, जंगलू तडवी, अनिल तडवी, असिफ तडवी, गजानन करसकर, विनोद पाटील, भाऊसाहेब भालेराव, गणेश माळी, चंद्रकांत बावस्कर, बापूराव पाटील, हेमंत गव्हांडे, सचिन शिरोडे, मनीष माळी, पूजा गव्हांडे, मयूरी गव्हांडे, भूषण वाघ, शाहरुख तडवी, सुनील बोरसे, धनराज पवार, ज्ञानेश्वर गवळी, साहेबराव पवार, सचिन बावस्कर व राजेंद्र सपकाळे, आदींनी रक्तदान केले.

फोटो :