जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लब सदस्यता नोंदणीस रविवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नोंदणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत कार्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. कॅम्पस क्लब हे विद्यार्र्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून आंतरशालेय क्रीडास्पर्धा, खुल्या स्पर्धा, बौद्धिक विकासाला चालना देणारे आणि मनोरंजनात्मक कार्यक्र म घेण्यात येणार आहेत.दरम्यान, क्लब सदस्यांना नोंदणीनंतर लगेचच ओळखपत्र व लोकमततर्फे आकर्षक अशी वॉटर बॉटल तसेच वाढदिवसानिमित्त १५०० रूपये किंमतीची आकर्षक भेटवस्तूंची कूपन पुस्तिका देण्यात येणार आहे. यात दौलताबाद येथील वॉटर पार्कमध्ये वर्षभरात कधीही मोफत मौजमजा करता येईल. अन्य प्रायोजकांकडून आकर्षक भेटवस्तू तसेच दीड लाख रुपये किंमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.जालना शहरातील गोल्डन ज्युबिली, रेयान इंटरनॅशनल, पोदार इंग्लिश स्कूल, सेन्टमेरी, अनिल जिंदल स्कूल, आॅक्सफर्ड इंग्लिश, किड्स केंब्रिज, एमआरडीए स्कूल, आनंद पब्लिक, देवगिरी इंग्लिश, विठ्ठल प्रायमरी, आरएचव्ही, एस. बी. स्कूल, ऋषी विद्या, सकलेच्या, राजर्षी शाहू , बी. पी. उगले, बचपन प्ले स्कूल, सिल्व्हर ज्युबिली, किंग्स इंग्लिश ए टू झेड नर्सरी, शेमरॉक स्कूल, राइजिंग स्टार, बुमिंग बर्डस्, जी. जी. बगडिया स्कूल आदी शाळांमधून सदस्यता नोंदणीला सुरूवात झाली आहे. अधिक माहिती व सदस्य नोंदणीसाठी लोकमत भवन, गीता कॉम्पलेक्स, गादिया हॉस्पिटल समोर, भोकरदन नाका, जालना ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच, अभिनव करिअर अकॅडमी, डबलजिन जुना जालना (९४०३३४०४५०),सरिताज् ब्रिलियंस् अॅकाडमी, आऱपी़रोड, बुलडाणा बँके समोर नवीन जालना,(९४२०००२०७२), रुक्मीनी गिफ्ट सेंटर, शिवाजी पुतळा, नवीन जालना (८२७५९३०९११), अभिजात कोचिंग क्लासेस, भाग्यनगर, जूना जालना (९८२२९९४०८२)ओम कोचिंग क्लासेस शनिमंदिर, जुना जालना(९१७५१२०६३८),हॅलो किड्स, बी. आर. जिंदल मार्केट नवीन जालना(०२४८२-२३४५७७), ज्ञानसूर्य कोंचिग क्लासेस, आयोध्यानगर, अंबड रोड, जुना जालना़ (९९७०२३९३८८), टूलिप ब्युटी पार्लर , अंबड चौफुली (९४०४०४६००३), जालना राज नंदिनी ब्युटी पार्लर, गोपाल नगर, नवीन जालना(९४२३२४३३१५), श्री समर्थ कोचिंग क्लासेस, इन्कम टॅक्स कॉलनी, जुना जालना, (९९६०३९७०९९)़ जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (प्रतिनिधी)
लोकमत कॅम्पस क्लब नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST