शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मन स्वच्छतेसाठी अध्यात्म हाच मार्ग : चाकूरकर

By admin | Updated: August 26, 2016 00:45 IST

अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल,

अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे गुरुवारी व्यक्त केले.प.पू.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ८० व्या श्रावणमास तपोअनुष्ठान व मौनमुक्ती सांगता सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार रामराव वडकुते, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, अशोक केंद्रे, भारत चामे, सय्यद साजिद, सांब महाजन, दिलीपराव देशमुख, अभय मिरकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.