शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव न. प. मतदार यादीच्या कार्यक्रमाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST

सोयगाव : सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी १ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम मतदार यादी प्रसिद्धीला अखेरीस निवडणूक विभागाने मुदतवाढ दिली ...

सोयगाव : सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी १ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम मतदार यादी प्रसिद्धीला अखेरीस निवडणूक विभागाने मुदतवाढ दिली आहे. १५ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, तर ३१ मार्चला केंद्रनिहाय मतदान याद्या प्रसिद्धी करण्यात येतील, असे आदेश शासनाकडून आले आहेत. त्यामुळे मतदार याद्यांच्या प्रसिद्धीसाठी मुदतवाढ मिळाल्याने नगर पंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्याचे संकेत मिळाले आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना कोरोना संसर्गामुळे या अंतिम मतदार यादीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सोयगाव नगर पंचायतीचा बिगुल लांबणीवर गेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, नगर पंचायतीच्या प्रारूप मतदार यादीच्या कार्यक्रमात हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, सध्या राज्यात कोविडचा वाढता संसर्ग पाहता हे काम लांबणीवर टाकण्याचे सांगण्यात आले आहे.