शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोनसवाडी गावात बिबट्याची दहशत

By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST

सोनसवाडी गावात बिबट्याची दहशत

सोयगाव : येथून जवळच असलेल्या सोनसवाडी शेतवस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून एका बिबट्याने दहशत पसरवली आहे. एक गाय, दोन बकऱ्या, दोन मेंढ्या यांचा फडशा पाडल्यानंतर शुक्रवारी रात्री वस्तीत बिबट्या घुसल्यामुळे ४० घरांची वस्ती बिबट्याच्या दहशतीखाली घरात बसून आहे.सोयगाव शहराचाच भाग असलेली सोनसवाडी शेतवस्ती आहे. ४० घरे व सुमारे १०० ते १२५ लोक येथे राहतात. गेल्या आठ दिवसांपासून एका बिबट्याने वस्तीला हैराण केलेले आहे. आतापर्यंत एक गाय, दोन बकऱ्या व दोन मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. काल रात्री (दि. ८) गावातील ग्रामस्थ व महिला श्रावण मासानिमित्त पोथी ऐकत होते. कुत्रे भुंकायला लागल्यानंतर माकडे झाडावरून उतरून घरात घुसायला लागली आणि थोड्याच वेळात बिबट्या गावकऱ्यांना दिसला. ग्रामस्थांनी आरडाओरड केली, आग पेटवली. त्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला. अख्खी रात्र गावकऱ्यांनी जीव मुठीत धरून काढली. सकाळी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले, तसेच पायाचे ठसे आढळल्यास नाईट व्हिजन कॅमेरे बसवून बिबट्याचा शोधघेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. (वार्ताहर)