शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

By admin | Updated: August 27, 2014 01:36 IST

जालना : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन

जालना : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.पक्षाचे नेते खा. अरविंद सावंत, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, माजी आ. शिवाजी चोथे, आ. संतोष सांबरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले प्रश्न मांडले. गारपिट व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांना प्रत्येक शेतकऱ्यांना त्वरीत मदत करा, मोसंबी फळबाग पिकांचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही, त्वरीत पैसे देण्यात यावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, वीज बिल व घरगुती बिल त्वरीत माफ करा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पंडितराव भुतेकर, जगन्नाथ काकडे, अ‍ॅड. भास्कर मगरे, संतोष मोहिते यांचा सहभाग होता.