शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण, संशोधन, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील तळपता तारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शिक्षणाचा ‘अ’ सुद्धा कोणी गिरवला नाही, अशा कुटुंबात जन्माला आलेला, तांड्यावर बालपण गेलेला, शाळा संपली की ...

औरंगाबाद : शिक्षणाचा ‘अ’ सुद्धा कोणी गिरवला नाही, अशा कुटुंबात जन्माला आलेला, तांड्यावर बालपण गेलेला, शाळा संपली की गुरं चारण्यासाठी नेणारा मुलगा,असामान्य इच्छाशक्तीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर होतो. अध्यापन, अध्ययन करीत, विविध संशोधन करतो, एमफील, पीएच.डीच्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक बनतो. स्वत: विपुल लेखन करून इतर नवोदिताना लेखनासाठी प्रेरित करीत साहित्य चळवळ उभारतो. देशभरातील नामांकित विद्यापीठातील विविध पदांवर काम करताना गोरगरीब, गरजूंना मदत करणारा, वडिलांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवत भजन महोत्सव भरवित सामाजिक बांधिलकी जपणारा आणि आता राजकीय क्षेत्रातही आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, असे चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेले प्रोफेसर डॉ. रमेश जाधव यांची यशोगाथा नवयुवकांसाठी प्रेरणादायीच ठरत आहे.

एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशीच जीवनगाथा प्रो. डॉ. रमेश जाधव यांची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्‌मय विभागात प्रोफेसर म्हणून जाधव हे सध्या कार्यरत आहे. ‘गॉडफादर’ पाठीशी नसताना त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय झाला आहे. पदोपदी त्यांना आपल्या स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बौद्धीक क्षमतेची अग्नीपरीक्षा द्यावी लागली. त्यांचे हे यश सहन न झालेल्याच्या षङ्‌यंत्राला त्यांना तोंड द्यावे लागले; मात्र त्यांनी फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची कास कधीच सोडली नाही.

हे वाचून आपणास आता प्रो.डॉ. रमेश जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैविधपैलू जाणून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली असेल.

( अर्धेपान जाहीरात पुरवणीसाठी मुख्य मॅटर)