शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: March 20, 2016 00:50 IST

माजलगाव: लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही.मोराळे यांनी

माजलगाव: लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही.मोराळे यांनी धारूर येथील विलास दशरथ इंगळे यास सात वर्षे सक्तमजुरी व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली. मीनाक्षी विलास इंगळे (वय १८) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २० मे २०११ रोजी तिचा विवाह धारूर येथील विलास दशरथ इंगळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर आठ दिवसांनी मीनाक्षी माहेरी आली. विलासने हुंड्यातील दहा हजार रुपये घेऊन ये, असा निरोप चिठ्ठीवर मजकूर लिहून पाठवला. मीनाक्षीने सासरी येतानादहा हजार रूपये आणले. मात्र यानंतरही विलासने ‘तू मला आवडत नाहीस, मी दुसरे लग्न करणार आहे’ असे म्हणत तिचा छळ सुरु केला. तसेच कार घेण्यासाठी ५० हजार रुपये आण असा तगादा त्याने सासऱ्याकडे लावला. त्याची तरतूदही सासऱ्याने केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१२ रोजी विलासने मीनाक्षीला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे सांगितले. मीनाक्षीचे वडील उत्तम गिरगावकर यांनी धारुर ग्रामीण रुग्णालय गाठले तेंव्हा ती मयत असल्याचे निदर्शनास आले. गिरगावकरांनी संशय व्यक्त केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. धारूर ठाण्यात पती विलास इंगळे, सासरा दशरथ इंगळे, सासू सुमनबाई दशरथ इंगळे, नणंद गयाबाई बोरकर, मामा सासरा अरूण बोरकर यांच्या विरूध्दगुन्हा नोंद झाला होता. दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे दाखल झाले. सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य धरुन न्या. मोराळे यांनी विलास यास दोषी ठरवून सात वर्ष सक्त मजुरी व ६ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. उर्वरित चौघे निर्दाेष सुटले. (वार्ताहर)