शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम

By admin | Updated: August 13, 2014 00:22 IST

परभणी:घरपट्टी व नळपट्टी थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आला़

परभणी:शहर मनपा प्रभाग समिती अ अंतर्गत घरपट्टी व नळपट्टी थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश मंगळवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला़मनपा उपायुक्त दीपक पुजारी, उपआयुक्त रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ या बैठकीत प्रभाग समिती अ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून थकीत घर व नळपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले़ अन्यथा पगार रोखण्यात येईल़ शहरातील नागरिकांनी अनेक वर्षापासून नळीपट्टी भरलेलीच नाही़ जे थकबाकीदार नळ व घरपट्टी भरणार नाहीत त्यांची मालमत्ता जप्त करावी असे आदेश देण्यात आले़ कर्मचाऱ्यांनी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत वसुली व जप्ती करावी, असे प्रभाग समिती प्रमुख सय्यद इम्रान यांनी आदेश दिले़ ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे़ त्यास दरमहा २ टक्के व्याज आहे़ त्यामुळे थकबाकीदारांना तत्काळ रक्कम भरावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)