शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती पडून

By admin | Updated: August 24, 2016 00:49 IST

विजय सरवदे , औरंगाबाद मागासवर्गीय शालेय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा कोट्यवधी रुपयांचा निधी औरंगाबाद पंचायत समितीने मागील सहा वर्षांपासून वाटपच केला नाही.

विजय सरवदे , औरंगाबादमागासवर्गीय शालेय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा कोट्यवधी रुपयांचा निधी औरंगाबाद पंचायत समितीने मागील सहा वर्षांपासून वाटपच केला नाही. आजही तब्बल ८० ते ९० लाख रुपये गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या खात्यावर पडून आहे. दुसरीकडे, पंचायत समितीमध्ये कार्यरत लिपिकांनी शिष्यवृत्तीची निधीतील अवाची सवा रक्कम मर्जीतल्या शाळांना वाटप केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच लाटलेला जास्तीचा निधी पंचायत समितीकडे परत करण्यासाठी शाळांनी रांगा लावल्या आहेत. एकीकडे शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी म्हणून विविध पक्ष-संघटना आंदोलने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करत आहे, असे असताना औरंगाबाद पंचायत समितीने मात्र, तब्बल सहा वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तालुक्यातील जि.प., मनपा व खाजगी शाळा अशा एकूण ३५० शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन २०११ पासून शिष्यवृत्तीची जवळपास सव्वा कोटी रुपयांची रक्कम अदा केली होती. यामध्ये ‘अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती’, ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती’, ‘शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे शुल्क’ यांसह अन्य काही शिष्यवृत्तीच्या रकमेचा समावेश आहे. मात्र, सदरील रकमेचे धनादेश पंचायत समितीमध्ये कार्यरत लिपिकाने काही शाळांना दिलेच नाहीत. काही शाळांना धनादेश दिले; पण ते बँकेत वटलेच नाहीत. आठ-दहा महिन्यांपूर्वी पंचायत राज समितीची बैठक जिल्हा परिषदेत झाली. त्या बैठकीच्या कालावधीत शिष्यवृत्तीच्या रकमेतील १० ते १५ लाख रुपये नियमबाह्य खर्च करण्यात आले. त्याच्या हिशेबाच्या नोंदी पंचायत समिती कार्यालयात कुठेही ठेवलेल्या नाहीत. शिष्यवृत्ती वाटप (लेखा विभाग) आतापर्यंत तीन-चार लिपिकांनी काम (पान ५ वर)