शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:34 IST

नांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़स्वच्छता कर्मचाºयांचे चार महिन्यांपासूनचे वेतन थकित आहे़ कर्मचाºयांसाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, आठवड्यातून एक सुटी द्यावी, कामगारांना गमबुट, हॅन्डग्लोज, मास्क यासह सुरक्षाविषयक साहित्य पुरवावे, कमी केलेल्या कामगारांना कामावर परत घ्यावे या मागण्यांसाठी २४ जुलैपासून स्वच्छता कर्मचाºयांनी साखळी उपोषण सुरु केले होते़ या कंत्राटी कर्मचाºयांची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप नगरपालिका, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनने केला होता़दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले होते़ शुक्रवारी रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता कर्मचाºयांनी पुन्हा आंदोलन सुरु केले़सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली़ त्यानंतर येत्या आठ दिवसांत थकित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल़, त्याचबरोबर कामावरुन कमी केलेल्या सर्व कामगारांना परत कामावर घेतले जाईल, असे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़ त्यानंतर स्वच्छता कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला़