शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बंदीमध्येही वाळू उपसा

By admin | Updated: January 4, 2016 00:17 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णत: बंद आहे. असे असतानाही वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करीत आहेत.

व्यंकटेश वैष्णव , बीडपर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णत: बंद आहे. असे असतानाही वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करीत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात एकूण ११९ वाळूपट्टे आहेत. यामध्ये राक्षसभुवन, सावरगाव, छत्रबोरगाव, पंचाळेश्वर, गोंदी खुर्द, कुरणपिंप्री आदी गावांचा समावेश आहे. पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याच्या कारणावरून तीन महिन्यांपूर्वीच वाळू ठेके रद्द करून कुठल्याच वाळूपट्ट्यांतून वाळू वाहतूक करू नये, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय कार्यालय, तहसीलदार यांना दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची पायमल्ली झाली असल्याचे चित्र वाळूपट्टा असलेल्या तालुक्यांमध्ये पाहावयास मिळते.मध्यरात्रीच होते वाहतूकदिवसा वाळू वाहतूक होत नाही; मात्र मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. उपसा बंद असतानाही शहरातील बांधकामांना वाळू येते कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. तहसीलदार, तलाठी यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.