शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पेपर मिल्सना अडीच हजार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:15 IST

देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे (वस्तू व सेवाकर) पेपर मिल्सना या दोन महिन्यांतच सुमारे अडीच हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता इंडियन पल्प अ‍ॅण्ड पेपर टेक्निकल असोसिएशनने (आयपीपीटीए) गुरुवारी एका पत्रपरिषदेत वर्तविला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे (वस्तू व सेवाकर) पेपर मिल्सना या दोन महिन्यांतच सुमारे अडीच हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता इंडियन पल्प अ‍ॅण्ड पेपर टेक्निकल असोसिएशनने (आयपीपीटीए) गुरुवारी एका पत्रपरिषदेत वर्तविला. झोनल असोसिएशनने या उद्योगांसाठी दोनदिवसीय चर्चासत्राचे आयोजन औरंगाबादेत केले असून, त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे अध्यक्ष पवन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत या उद्योगासमोरील अनेक बारकाव्यांवर माहिती दिली. यावेळी सेमिनार आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश राठी, आयपीपीटीएचे सचिव एम. के. गोयल यांची उपस्थिती होती.अग्रवाल म्हणाले, गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत ४ लाख अब्ज टन पेपर उत्पादन केले जाते. त्यातील १ लाख अब्ज टन महाराष्ट्रात उत्पादन होते. यातून १२ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत २० टक्के उलाढाल मंदावण्याचे संकट पेपर मिल्ससमोर आहे.दिवाळीच्या तोंडावर लागणारा कागद जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत खरेदी करण्याचे नियोजन मोठ्या प्रमाणात होत असते;