शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातर्फ हुतात्म्यांना मानवंदना

By admin | Updated: October 22, 2016 00:31 IST

जालना : गेल्या वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना शुक्रवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान येथे श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली.

जालना : गेल्या वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना शुक्रवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान येथे श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उपस्थित होते.सकाळी साडेसात वाजता पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात २२ आॅक्टोबर ते २० आक्टोबर या कालावधीत देशभरातील विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या पोलीस दलातील जवानांना मानवंदना देण्यात येते. यावेळी त्यांनी केलेल्या कार्य आणि त्याच्या नावाचे वाचन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जोंधळे यांनी यावेळी हुतात्मांना श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली. यावेळी पोलिसांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली.यावेळी राज्य राखीव दलाचे संभाजी कदम, सहाय्यक समादेशक मेटकर, गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक योगेश गावडे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष अपवाद वगळता या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)