शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

औंढा नगरपंचायतीवर भगवा फडकणार

By admin | Updated: January 15, 2016 23:33 IST

हिंगोली : औंढा नगरपंचायतीत भाजपा कोणासोबत जाणार यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हिंगोली : औंढा नगरपंचायतीत भाजपा कोणासोबत जाणार यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आ. तान्हाजी मुटकुळे व माजी आ.गजानन घुगे यांनी संयुक्तरित्या युतीची घोषणा करीत औंढा नगरपंचायतीवर भगवा फडकणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.घुगे म्हणाले, औंढ्यात शिवसेना व भाजपा पक्षीय धोरणाप्रमाणे एकत्र आली आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष तर उपनगराध्यक्षपद भाजपाकडे राहील. दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष राहील. तर स्वीकृत सदस्यपदी प्रथम शिवसेना व नंतर भाजपाला संधी दिली जाईल. तीर्थक्षेत्र असलेल्या औंढ्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विकासाचा प्रस्ताव पाठविला असून आ. तान्हाजी मुटकुळे त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. तो मंजूर करण्याचे आश्वासनही मिळाले आहे.माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, पांडुरंग पाटील, तेजकुमार झांजरी, मिलिंद यंबल, सुरजितसिंह ठाकूर, सुभाष लदनिया, प्रशांत सोनी, जी.डी.मुळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)